Your admission is confirmed, and you have received your Roll Number.
If you are a Regular Student, please enter your Roll Number to view the detailed academic fee information.
Use this link only to pay the Annul Academic Fee.
Please check your Name, Fee Amount, and Other details carefully.
If everything is correct, go ahead and make the payment.
If you find any mistakes, kindly contact the Principal or Headmaster. After payment, it is compulsory to submit a photocopy of the payment receipt to your class teacher and the office for registration.
आपला प्रवेश कायम झाला आहे आणि आपणास आपला रोल नंबर प्राप्त झाला आहे.
अशा नियमित विद्यार्थी यांनी रोल नंबर टाकल्यावर आपणास आपला सविस्तर वार्षिक शैक्षणिक शुल्काचा तपशील दिसेल.
केवळ वार्षिक शैक्षणिक शुल्क भरणे साठी या link चा वापर करावा. यातील आपले नाव, शुल्क व इतर माहिती यांची खात्री करून घ्यावी. ती बरोबर असल्यास याप्रमाणे शुल्क भरावे.
दुरुस्ती असल्यास प्राचार्य/मुख्याध्यापक यांचेशी संपर्क करावा. भरलेल्या शुल्क पावतीची छायांकित प्रत वर्ग शिक्षक आणि कार्यालय येथे नोंदणी साठी जमा करणे अनिवार्य आहे.
🔹 General Fee (Other than Regular Academic Fee):
If you have not received – Roll Number or you are a newly admitted first-year student, or if you want to pay any fee other than “Regular Fee” please use this link.
After payment, it is compulsory to submit a photocopy of the payment receipt to your class teacher and the office for registration.
रोल नंबर प्राप्त नसल्यास / नवीन प्रथम प्रवेश असल्यास अथवा उपरोक्त रेगुलर शुल्क खेरीज इतर सर्वांसाठी कोणतेही शुल्क स्विकारण्यासाठी या link चा वापर करावा भरलेल्या शुल्क पावतीची छायांकित प्रत वर्ग शिक्षक आणि कार्यालय येथे नोंदणी साठी जमा करणे अनिवार्य आहे.
Fee Payment Information
🔹 Regular Fee (Academic Fee Only):